दड्डी : सलामवाडी ता हुक्केरी येतील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळेत विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी बुवा होते. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बी ए पाटील यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शाळा सुधारणा कमिटी सदस्य श्री उदय …
Read More »Recent Posts
पोलीस अधीक्षक रवींद्र गडादी यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
बेळगाव : शिवाजीनगर बेळगाव येथील सरकारी शाळा क्र. २७ मधील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. बेळगाव उत्तर विभाग नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे पोलीस अधीक्षक (एसपी) रवींद्र के. गडादी यांच्या सहकार्यातून फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे आज सोमवारी सकाळी हा कार्यक्रम पार पडला. बेळगाव शिवाजीनगर येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक …
Read More »कीटकनाशक मिश्रित पाणी पिल्याने १२ मुलांची प्रकृती अत्यवस्थ
सौंदत्ती तालुक्याच्या हुलीकट्टी गावातील घटना सौंदत्ती : कीटकनाशक मिश्रित दूषित पाणी पिल्याने १२ मुलांची प्रकृती बिघडली. बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात सौंदत्ती पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. येथील जनता कॉलनी सरकारी कनिष्ठ प्राथमिक कन्नड शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत काही अज्ञातांनी कीटकनाशक टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. कीटकनाशक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta