Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

भाग्यनगर सहावा क्रॉस परिसरातील रस्त्याची अवस्था दयनीय!

  बेळगाव : भाग्यनगर सहावा क्रॉस परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. मागील चार महिन्यांपासून या रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. भाग्यनगर सहावा क्रॉस परिसरात अनेक शाळा देखील आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून शालेय …

Read More »

निपाणी तालुका युवा समितीच्या वतीने मराठी शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

  निपाणी : निपाणी तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण युवा समिती यांच्या वतीने विविध उच्च प्राथमिक मराठी मुला-मुलींची शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. निपाणी तालुक्यात जितक्या सरकारी मराठी शाळा त्यांना पहिलीच्या वर्गात जितके विद्यार्थी प्रवेश घेतलेले आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे उद्दीष्ट युवा समितीच्या वतीने पार पाडण्याचा उद्दीष्ट गाठत …

Read More »

कंग्राळी खुर्द येथील युवकांची तिरुपती यात्रा

  कंग्राळी खुर्द : कंग्राळी खुर्द (ता. बेळगाव) येथील सुमारे ३६ युवकांनी सर्वांचं भलं व्हावं या उद्देशाने एकत्र येऊन नुकतीच तिरुपती बालाजी यात्रा पूर्ण केली. तत्पूर्वी बुधवार दि. ९ जुलै रोजी रामदेव गल्ली कंग्राळी खुर्द येथून यात्रेला प्रारंभ केल्यानंतर दि. १० जुलै रोजी ते तिरुपती येथे पोहोचले. यानंतर चार तासात …

Read More »