ग्रामस्थांचे आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन बेळगाव (वार्ता) : ग्रामीण भागातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या समस्येचे निवारण लवकरात लवकर करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन नंदिहळ्ळी ग्रामस्थ आणि साई कॉलनी पहिला क्रॉस कंग्राळी यांच्यावतीने आज बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी ताई हेब्बाळकर यांना देण्यात आले. यावेळी निवेदनात …
Read More »Recent Posts
देवा मला माफ कर……
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पोलिसांनी गौरव्वा मर्डरचा तपास ताबडतोब लावून मारेकरी नगरसेवक उमेश रमेश कांबळे आणि त्याच्या दोघां साथीदारांना जेरबंद करण्याचे कार्य केल्याबद्दल संकेश्वर नागरिकांतून पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ, संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी व पोलीस कर्मचारींचे विशेष अभिनंदन केले जात आहे. तो मी नव्हेच गौरव्वाच्या पाठीत गावठी पिस्तूलने गोळ्या …
Read More »जिल्हास्तरीय डान्स स्पर्धेत कु. परिनिता लोहारचे यश
संकेश्वर (प्रतिनिधी) : घटप्रभा येथे नुकतीच जिल्हास्तरीय डान्स स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे आयोजन डॉ. मुजगम समुहातर्फे करण्यात आले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेतील ज्युनिअर गटात संकेश्वर दि युनिक डान्स स्टुडिओची विद्यार्थीनी कु. परिनिता जयप्पा लोहार हिने सहभागी होऊन दुसर्या क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे. कु. परिनिताला नृत्यशिक्षक राहुल वारकरी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta