बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने एसकेई सोसायटीच्या एम. व्ही. शानभाग शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून युवा समितीच्या वतीने दरवर्षी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. शुक्रवार दिनांक 11 जुलै रोजी एम. व्ही. शानभाग शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे …
Read More »Recent Posts
रायबाग तालुक्यात पाच हजार रुपयांसाठी तरुणाची निर्घृण हत्या
रायबाग : फक्त पाच हजार रुपयांसाठी एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रायबाग तालुक्यातील बुधिहाळ गावात घडली. मारुती लट्टी (२२) असे खून झालेला तरुण गायकाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत तरुण मारुती लट्टी हा बुधिहाळ गावातील मारुती हा तरुण अलिकडेच उत्तर कर्नाटक शैलीत लोकगीते गात …
Read More »उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती
नवी दिल्ली : केंद्र सरकारने माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि कसाबला फासावर लटकावण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल देवराव निकम यांना राज्यसभेवर नामांकित केले आहे. अधिकृत घोषणा रविवारी सरकारी अधिसूचनेद्वारे करण्यात आली. 1984 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी श्रृंगला यांनी यापूर्वी बांगलादेशातील उच्चायुक्तांमध्ये भारताचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta