बेळगाव (वार्ता) : कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळ उत्तर मतदारसंघातील घोषित सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झोपडपट्टीवासीयांसाठी घोषणापत्र वितरणाचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला. शहरात आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बेळगाव उत्तरचे आमदार अॅड. अनिल बेनके यांच्या हस्ते हा घोषणा पत्र वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना …
Read More »Recent Posts
खानापूरात प्राथमिक शाळांच्या आवारात शुकशुकाट
खानापूर (वार्ता) : कर्नाटक राज्यात कोरोना तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असून तिसर्या लाटेचे संकट निर्माण होत आहे. याची खबरदारी घेऊन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शाळा तसेच हायस्कूलमधील इयत्ता नववीच्या वर्गापर्यतच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून देण्यास मंगळवारी दि. 11 ते मंगळवारी दि. 18 पर्यंत निर्बंध घातले आहे. …
Read More »ग्रामीण भागातील विकासाला प्रथम प्राधान्य : विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी
बेळगाव (वार्ता) : बेळगाव ग्रामीण भागातील विकासाला सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल, असे विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले. बेळगाव तालुका लवादाच्या मंगळवारी झालेल्या प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण क्षेत्रात विकास होणे गरजेचे आहे. विकासकामे पूर्ण करण्यासाठी कर्मचार्यांनी सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे यावेळी उपस्थित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta