इम्साचे अध्यक्ष गणेश नायकूडे यांची मागणी कोल्हापूर (वार्ता) : कोरोनाच्या सुरवातीपासून दोन वेळा केलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दोन वर्षे विद्यार्थी शाळेपासून दूर राहिल्यामुळे त्याचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अन्य आस्थापनाना दिलेल्या सवलतीप्रमाणे कोरोना नियमांची आवश्यक ती …
Read More »Recent Posts
बेळगावात बूस्टर डोस लसीकरणाला प्रारंभ
बेळगाव : बेळगावातील पोलीस मुख्यालय जिल्हा पोलीस सभागृहात सोमवारी सकाळी बूस्टर डोस लसीकरण कार्याला प्रारंभ करण्यात आला आहे. बूस्टर डोस लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनाला जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ, आमदार अनिल बेनके, जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा लक्ष्मण निंबरगी, आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ.एस.व्ही. मुन्याळ, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.आय. पी. गडाद यांच्यासह अन्य अधिकारी …
Read More »खानापूर समितीच्या बैठकीत आम. अंजली निंबाळकर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध
17 जानेवारी रोजी हुतात्म्यांना अभिवादन खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वाची बैठक शिवस्मारक येथे दुपारी 2 वाजता संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील होते. प्रास्ताविक व स्वागत म. ए. समितीचे सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले. अध्यक्षीय भाषणात खानापूर तालुक्यातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta