Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

सीमाभागात मराठी भाषिकांवर अन्याय

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नक्वी यांना शरद पवारांचे पत्र बेळगाव : सोमवार दि. 13 रोजी बेळगाव येथे महामेळाव्याच्या ठिकाणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर कन्नड संघटनेच्या गुंडांनी शाईफेक केली त्यानंतर सीमावासीय युवकांचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले. त्यांनी काल महाराष्ट्राचे खासदार अरविंद सावंत यांची भेट घेतली. आज केंद्रीय मंत्री आणि सर्वपक्षीय खासदारांची …

Read More »

देशव्यापी खासदारांना एकत्र करू : खा. धैर्यशील माने

बेळगाव : ’भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार मिळवून देण्यासाठी देशव्यापी प्रयत्नांची गरज आहे’, असे मत कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. बेळगावातील भाषिक अल्पसंख्याक कार्यालय चेन्नईला हलवल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांनी त्यांची दिल्ली मुक्कामी भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. ’प्रादेशिक अस्मिता आणि अल्पसंख्याक अधिकारांची गरज असणार्‍या राज्यांतील …

Read More »

निवडणुकीतील यश-अपयशाची माहिती पक्षश्रेष्ठींना देणार : मुख्यमंत्री बोम्माई

विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यात 13 किंवा 14 जागा जिंकता आल्या असत्या. जाहीर झालेल्या निकालानुसार पक्षाला दोन ठिकाणी बसला धक्का आहे. परंतु एकूणच परिणाम समाधान कारक आहेत. आगामी काळात पक्षाला आणखीन बळकट बनवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केले जातील. बेळगाव जिल्ह्यात भाजप उमेदवार अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. …

Read More »