बेळगाव : आर. पी. डी. महाविद्यालयाचा विद्यार्थी सक्षम जाधव याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर क्रॉस येथील स्पोर्ट्स हॉस्टेलच्या सभागृहात सरस्वती पदवीपूर्व कॉलेज आयोजित जिल्हास्तरीय पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत सक्षम जाधव याने सुवर्णपदक पटकावून राज्यस्तरावर मजल मारली आहे. बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र …
Read More »Recent Posts
शिवाजीनगर परिसरात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती आयोजित महामेळाव्याची जागृती बैठक आज शनिवार रोजी शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक शिवाजी मंडोळकर होते. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी 2006 पासून कर्नाटकी अधिवेशनाच्या विरोधात समिती मार्फत महामेळावा भरविला जातो आणि बेळगाववर आपला अधिकार सांगणार्या शासनाचा या मार्फत …
Read More »बाग परिवारतर्फे काव्य वाचनाचा कार्यक्रम संपन्न
बेळगाव : बाग परिवार यांच्यावतीने नुकताच काव्य वाचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रम रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्पलेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कॉ. कृष्णा शहापूरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. आनंद कानविंदे आणि निपाणीचे प्रसिद्ध कवी किरण मेस्त्री उपस्थित होते. प्रारंभी दल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta