Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

सीडी वर्कना भगदाड, वाहनधारकांची धडधड

रस्त्यावरील सीडी वर्क धोकादायक : दुरुस्तीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष निपाणी : शहर आणि उपनगरात वाहने आणि नागरिकांनी नेहमी गजबजलेल्या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे सीडी वर्क पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यांना लहान मोठे भगदाड पडल्याने दुचाकीस्वारालासह नागरिकांना धोका पोहोचू शकतो. पण त्याच्या दुरुस्तीकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शहरवासी यातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत …

Read More »

कोरोना काळातही ’महात्मा बसवेश्वर’च्या ठेवीत 58 कोटींची वाढ

अध्यक्ष सुरेश शेट्टी : 31 वी वार्षिक सभा निपाणी : शहरात स्थापन होऊन ग्रामीण भागाकडे झेपावून सक्षम झालेल्या व सर्वसामान्यांच्या अर्थवाहिनी असा नावलौकिक मिळवलेल्या राज्यात सहकार क्षेत्रात आदर्श ठरलेल्या श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेचे संचालक मंडळाचे मार्गदर्शन, प्रभावी व्यवस्थापन व सेवकांचे परिश्रम यांच्या जोरावर कोरोना काळातही संस्थेमध्ये 58 कोटींनी …

Read More »

श्री रेणुकादेवी पोर्णिमेची यात्रा रद्द

भाविकांची गर्दी वाढल्यास मंदिराचे दरवाजेही होणार बंद, जिल्हा प्रशासनावतीने खबरदारी बेळगाव : महाराष्ट्रात ओमिक्रोन रुग्ण वाढू लागल्याची धास्ती कर्नाटक सरकारने घेतली आहे. त्यामुळेच 19 डिसेंबरला होणार्‍या सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीची पोर्णिमा यात्रेसह बेळगाव जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव, महोत्सव, धार्मिक विधी आदीं कार्यक्रमांवर शासनाने निर्बंध लादले आहेत. शनिवार दिनांक 19 डिसेंबरला …

Read More »