बेळगाव : हलशीवाडी (ता. खानापूर) येथील युवा स्पोर्टस आयोजित आणि साहेब फौंडेशन पुरस्कृत भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये हिंडलगा येथील इंडियन बॉईज संघाने विजेतेपद मिळविले तर कणबर्गी संघ उपविजेता ठरला. विजेत्यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. हलशी येथील नरसेवाडी गायरान येथे आठ …
Read More »Recent Posts
सक्षम जाधव याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता निवड
बेळगाव : आर. पी. डी. महाविद्यालयाचा विद्यार्थी सक्षम जाधव याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर क्रॉस येथील स्पोर्ट्स हॉस्टेलच्या सभागृहात सरस्वती पदवीपूर्व कॉलेज आयोजित जिल्हास्तरीय पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत सक्षम जाधव याने सुवर्णपदक पटकावून राज्यस्तरावर मजल मारली आहे. बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र …
Read More »शिवाजीनगर परिसरात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती आयोजित महामेळाव्याची जागृती बैठक आज शनिवार रोजी शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक शिवाजी मंडोळकर होते. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी 2006 पासून कर्नाटकी अधिवेशनाच्या विरोधात समिती मार्फत महामेळावा भरविला जातो आणि बेळगाववर आपला अधिकार सांगणार्या शासनाचा या मार्फत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta