नऊ तोळे सोन्यासह 17 हजाराची रोकड लंपास : घराचे कुलूप तोडून चोरी निपाणी : येथील खोत गल्लीतील रहिवासी आणि सुप्रसिद्ध वकील अॅड. महेश बसवराज दिवाण यांच्या घरी गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करून तब्बल 9 तोळे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम 71 हजार असा एकूण सुमारे 5 लाखांचा ऐवज …
Read More »Recent Posts
विधान परिषद निवडणुकीत राज्यात विक्रमी 99.8 टक्के मतदान
बंगळूर : कर्नाटकातील 20 विधान परिषद मतदारसंघातून 25 सदस्य निवडण्यासाठी शुक्रवारी 99.8 टक्के विक्रमी मतदान झाले. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले, 2015 च्या विधान परिषद निवडणुकीच्या तुलनेत 0.2 टक्क्यांनी मतदान वाढले आहे. कोलार मतदारसंघात सर्वाधिक 99.9 टक्के आणि विजापुर येथे सर्वात कमी 99.55 टक्के मतदान झाले असून जवळपास सर्वच निवडणूक …
Read More »विधान परिषदेसाठी बेळगावात 99.97 टक्के मतदान
बेळगाव : विधान परिषदेच्या बेळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील दोन जागांसाठी एकूण 8,849 मतदारांपैकी 8,846 जणांनी मतदानाचा हक्क बजावलामुळे जिल्ह्यात एकूण 99.97 टक्के मतदान झाले आहे. बेळगाव व खानापूर या मराठीबहुल भागांपैकी खानापूर तालुक्यात 100 टक्के मतदान झाले असले तरी बेळगाव तालुक्यात एकाने मतदानाचा हक्क न बजावल्यामुळे 99.97 टक्के …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta