Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

विधानपरिषद निवडणुकीत पराभवाच्या धास्तीने काँग्रेस नेते हताश : मुख्यमंत्री बोम्माई यांची टीका

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाला नेहमीच शक्ती प्रदान करण्याचे काम केले आहे. कर्नाटक राज्यात सर्वाधिक आमदार या जिल्ह्यातूनच निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विजयाची परंपरा विधान परिषद निवडणुकीतही कायम राहील. बेळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच भाजपने आजवर यश संपादित केले आहे. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे काँग्रेस …

Read More »

निपाणी मतदारसंघात जारकीहोळींना मताधितक्य देणार

युवा नेते उत्तम पाटील : विविध ठिकाणी बैठकीत मार्गदर्शन निपाणी : पुढील राजकारणाच्या दृष्टीने विधानपरिषद निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लखन जारकीहोळी हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आतापर्यंत जारकीहोळी कुटुंबावर सर्वच मतदारांनी प्रेम केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये या कुटुंबातील सदस्यांचा दबदबा कायम आहे. आपल्या राजकीय जीवनामध्ये …

Read More »

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

राजू पोवार : मंगावते माळमध्ये स्वयंप्रेरणेने शाखेचे उद्घाटन निपाणी : केंद्र आणि राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी वर्ग दिवसेंदिवस अडचणीत सापडला आहे. शिवाय जाचक कायदे व इतर नियमावलीमुळे शेतकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. त्यांना न्याय देण्यासाठी रयत संघटना नेहमीच रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. शेतकर्‍यांना कसलीही अडचण असेल तर आपण कधीही …

Read More »