बेळगाव : सौंदत्ती श्री यल्लमा देवीची शाकंभरी यात्रा येत्या 19 डिसेंबरला होणार असून दोन वर्षांनी यंदा ही यात्रा होणार असली तरी महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भक्तांना यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळणार की नाही? याबाबत अद्याप संभ्रम आहे. गेल्या दोन वर्षापासून शाकंभरी यात्रेत कोरोना प्रादुर्भावामुळे भक्तांना यात्रेत सहभागी होता आलेले नाही. दरवर्षी …
Read More »Recent Posts
आम. रमेश जारकीहोळी यांचे डी. के. शिवकुमार यांना चॅलेंज!
बेळगाव : मी कोण आणि माझ्यासमोर डी. के. शिवकुमार कोण लागून गेलेत? हवा तर खुला मुकाबला होऊ दे. कनकपुरच्या त्या पठ्ठ्याला निवडणूक निकाला दिवशी मी कोण आहे ते दाखवून देतो, असे ओपन चॅलेंज माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी डीकेशींना आज दिले. विधानपरिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे …
Read More »विमान प्रवाशांसाठी आरटीपीसीआरची सक्ती : डॉ. सुधाकर
बेंगळुरू : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विमानतळांवर येणार्या प्रवाशांची सक्तीने आरटी-पीसीआर कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर आज बुधवारी बेंगलोर विमानतळाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta