बेळगाव : माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्यातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. शहापूर येथील सिद्धार्थ बोर्डिंग येथे आयोजित या सत्कार समारंभात माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्या हस्ते बी.एड. परीक्षेमध्ये स्पृहणीय यश संपादन केलेल्या दीपा जयराम हवालदार या विद्यार्थिनीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. …
Read More »Recent Posts
चण खाऊ लोंखडाच म्हणत लोखंडावर घाव घालून श्रम गाळणारे श्रमिक खानापूरात दाखल
खानापूर (प्रतिनिधी) : कशासाठी पोटासाठी म्हणत पाठीवर संसार घेऊन महाराष्ट्रातून खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवर दाखल झालेल्या हात मजुर लोखंडापासून विळा, कोयता, कुदळ, कुर्हाड तयार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवरील रस्त्याच्या कडेला ठाण मा़ंडून आपला उद्योग करत आहेत. रोज लोखंडापासून विविध धातू तयार …
Read More »अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पालक सचिवांची आढावा बैठक संपन्न
बेळगाव : बेळगावात डिसेंबर महिन्यात होणारे हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व सिद्धता करण्यात यावी. निवास, जेवणखाण आणि वाहतुकीसह अन्य व्यवस्था वेळेवर योग्यरीतीने हाताळली जावी, अशी सक्त सूचना ग्रामीण अभिवृद्धी पंचायत राज्य खात्याचे मुख्य कार्यदर्शी आणि जिल्हा पालक सचिव एल. के. अतिक यांनी आज केली. राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta