Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

कावळेवाडी वाचनालयतर्फे किल्ला स्पर्धांचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

कावळेवाडी…. राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालय तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही दिपावली निमित्त किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी शिवप्रतिमेला प्राचार्य आनंद आपटेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद यळूरकर होते. उपस्थित मान्यवराना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी …

Read More »

धारवाडात कोरोना बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येत तिप्पट वाढ

एकूण संख्या 182 वर, अजूनही वाढ होण्याचे संकेत बंगळूर : धारवाड येथील एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोना बाधित विद्यार्थ्यांची संख्या आता 182 वर गेली असून गुरुवारी हा आकडा केवळ 66 इतका होता. अजूनही या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे …

Read More »

ओला दुष्काळ जाहीर करा; तालुका म. ए. समितीची मागणी

बेळगाव : अलीकडे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासाठी सरकारने शेतकर्‍यांना प्रति एकर 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त मागणीचे …

Read More »