केपीसीसी अध्यक्ष सतीश जारकीहोळी : विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर निपाणीत मेळावा निपाणी : केंद्रातील भाजपा सरकार सहा वर्षे तर राज्यातील भाजप सरकार अडीच वर्षे काम करूनही शेतकर्यांच्या विरोधात कायदे करून त्यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केले आहेत. वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनामध्ये तब्बल सातशे शेतकर्यांचा बळी गेला आहे. तरीही या सरकारला सर्वसामान्यांची कीव …
Read More »Recent Posts
बेनाडीचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम
निपाणी : बेनाडी (ता. निपाणी) येथील ग्रामदैवत प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा सोमवार दिनांक 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर अखेरपर्यंत भरणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक सात वाजता भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केले आहे. यासाठी तीन किलोमीटर अंतरासाठी मोफत …
Read More »बोरगाव ‘अरिहंत’ सौहार्दला 6.5 कोटीचा नफा
संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील :31वी वार्षिक सभा निपाणी : ग्रामीण भागात स्थापन होऊन शहराकडे झोपावून सक्षम झालेल्या व सर्वसामान्यांच्या अर्थवाहिनी असा नावलौकिक मिळवलेल्या, राज्यात सहकार क्षेत्रात आदर्श ठरलेल्या श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेचे संचालक मंडळाचे मार्गदर्शन, प्रभावी व्यवस्थापन व सेवकांचे परिश्रम यांच्या जोरावर कोरोना संसर्गाच्या काळातही संस्थेमध्ये 139 कोटींनी ठेवीमध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta