सौंदलगा : आडीमल्लया देवस्थान येथे विधान परिषद निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, नगरसेवक, नगरसेविका यांचा मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे यांनी सर्वांचे स्वागत केले. तर प्रास्ताविकात भाजप ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील यांनी महांतेशआण्णा कवठगीमठ यांना निवडून देऊन, भारतीय जनता पक्ष विधान परिषदेत बळकट करा असे …
Read More »Recent Posts
प्रार्थना स्थळांवर हल्ले; संरक्षणाची मागणी
बेळगाव : ख्रिश्चन धर्मीयांनी रविवारची सामूहिक प्रार्थना आयोजित करू नये अशी पोलिसांनी केलेली सूचना आणि प्रार्थना स्थळांवर हल्ले करून प्रार्थनेला मज्जाव करण्याचे हिंदू संघटनांचे प्रकार जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. तेंव्हा ख्रिश्चन धर्मियांना ईश्वराची प्रार्थना करताना पोलीस संरक्षण दिले जावे, अशी मागणी बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्याकडे करण्यात आली …
Read More »मंत्रिमंडळ बैठकीत कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावास मंजुरी
29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुनानक जयंतीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र केवळ घोषणेवर आम्ही अंदोलन मागे घेणार असून संसदेत विधेयक मांडून कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीच्या दृष्टीने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta