Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

सांबरा विमानतळ ते बेळगाव ‘रेलबस’ सुरु करा; सीटीझन्स कौन्सिलची मागणी

बेळगाव : सांबरा विमानतळापासून बेळगावला येण्यासाठी त्वरित रेलबसची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन सीटीझन्स कौन्सिलने बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांना मंगळवारी सायंकाळी दिले. या निवेदनाची प्रत केंदिय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाध्ये यांना पाठवून देण्याची …

Read More »

वीर जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’

बेळगाव : जम्मू -काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यात गेल्या 27 नोव्हेंबर 2018 रोजी जीवाची पर्वा न करता दोघा दहशतवाद्यांचा खात्मा करून शहीद झालेल्या बुदिहाळ (ता. निपाणी) जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ हा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या …

Read More »

ढोलगरवाडी ड्रग्स प्रकरणातील आरोपी राजहंससह मुंबई पोलीस पुन्हा चंदगडात

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थ पथक आरोपी अ‍ॅड. राजकुमार राजहंसला घेऊन चंदगडमध्ये पोहोचले. या आरोपीला घेऊन सर्च ऑपरेशन करण्यात येणार आहे. चंदगडच्या ढोलगरवाडी गावातून 2 कोटी 35 लाख रुपयांचे ड्रग्स बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत मास्टरमाईंड असणारा वकील राजकुमार राजहंस, केअरटेकर निखिल …

Read More »