बेळगाव : महानगरपालिकेच्या विरोधी गटाच्या एका नगरसेवकाने अद्याप आपल्या मिळकतीचा तपशील सादर केलेला नाही. बेळगाव महानगरपालिकेच्या 58 नगरसेवकांच्या मिळकतीची माहिती मिळविण्यासाठी माहिती कायदेअंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला आहे. संबंधित अर्जधारकांना 2021 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी अर्ज दाखल करताना सादर केलेले प्रतिज्ञापत्र व त्यात नमूद केलेली मिळकतीचा तपशील त्याचप्रमाणे मागील दोन …
Read More »Recent Posts
कर्नाटक दैवज्ञ इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे नवीन शाळेच्या इमारतीचे उद्घाटन
बेळगाव : कर्नाटक दैवज्ञ इंग्लिश मीडियम हायस्कूलने ७ जुलै २०२५ रोजी शाळेच्या आवारात त्यांच्या नवीन बांधलेल्या शाळेच्या इमारतीचा भव्य उद्घाटन समारंभ अभिमानाने आयोजित केला. नवीन इमारतीत सहा प्रशस्त वर्गखोल्या आहेत, ज्या संस्थेच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे वातावरण वाढविण्यासाठी बांधल्या गेल्या आहेत. या कार्यक्रमाला राउंड टेबल इंडियाच्या …
Read More »आषाढी एकादशीनिमित्त नेताजी हायस्कूल सुळगे (ये) शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी
येळ्ळूर : सुळगे (ये) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये) शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेच्या पटांगणातून या दिंडीचा शुभारंभ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta