Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव विधान परिषदेसाठी पाच अर्ज दाखल

भाजपतर्फे महांतेश कवटगीमठ, काँग्रेसतर्फे चन्नराज हट्टीहोळी, अपक्ष लखन जारकीहोळी बेळगाव : बेळगाव विधान परिषदेच्या जिल्ह्यातील दोन जागांसाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी भाजप, काँग्रेस, आप आणि अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी दाखल करीत असताना भाजप, काँग्रेस आणि अपक्ष लखन जारकीहोळी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. भाजपच्यावतीने विधान परिषदेसाठी आमदार महांतेश कवठगीमठ …

Read More »

सीमावासीयांवरील अन्यायाविरोधात लोकसभेत आवाज उठविणार

खासदार धैर्यशील माने यांचे खानापूर युवा समितीला आश्वासन बेळगाव : बेळगाव येथील भाषिक अल्पसंख्याक खात्याचे कार्यालय चेन्नई येथे स्थलांतर करण्यात आले आहे. याबाबत आवाज उठवून पुन्हा कार्यालय बेळगाव येथे आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे करण्यात आली आहे. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर …

Read More »

ज्योतिर्लिंग देवस्थानचा कार्तिकोत्सव

  बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्री ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गल्ली बेळगाव येथे ज्योतिर्लिंग देवाचा कार्तिक उत्सव व दिपोत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पडला. श्री. दादा महाराज अष्टेकर यांच्या पश्चात चालू असलेली परंपरा अष्टेकर परिवार व नातेवाईक तसेच ज्योतिर्लिंग भक्त यांनी मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने दरवर्षी प्रमाणे पार पडली. गेली 41 …

Read More »