खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा (ता. खानापूर) चे आरएफओ प्रशांत गौराणी यांनी माजी जि. पं. सदस्य व भाजप नेते बाबूराव देसाई यांना रविवारी लोंढा वनविभागाच्या कार्यालयात बोलावून शिवीगाळ करत कपाळाला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सोमवारी बोलविलेल्या पत्रकार परिषेद बाबूराव देसाई यांनी सांगितले.ते बोलताना म्हणाले की, माचाळी गावची समस्या सोडविण्यासाठी …
Read More »Recent Posts
कर्नाटक प्रशासनाची दडपशाही झुगारुन सीमावासीयांनी पाळला काळादिन!
बेळगाव : गेली ६५ वर्षे सीमाभागातील मराठी लोक संयुक्त महाराष्ट्र पूर्ण व्हावा यासाठी आंदोलन करीत आहेत. भाषावार प्रांतरचना करतेवेळी मुंबई प्रांतातातील चार जिल्हे हे तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आली होती. ज्यामुळे लाखो मराठी लोकांना इच्छेविरुद्ध तत्कालीन म्हैसूर राज्यात जावे लागले. तो दिवस होता १ नोव्हेंबर १९५६ जेव्हा राज्य पुनर्रचना …
Read More »पाच महिला कराटेपटूंची निवड
बेळगाव : ऑल इंडिया कराटे डू अकॅडमीच्यावतीने घेण्यात येणार्या ब्लॅक बेल्ट कराटे परिक्षेकरिता बेळगावच्या एआयकेए (आयिका) ग्रुपचे 5 कराटेपटूंची निवड करण्यात आली आहे. गुजरातमधील भरुच येथे सिहान कल्पेश मकवाना यांच्या परिक्षणाखाली ही कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षा घेतली जाणार असून निवड झालेले बेळगावचे 5 कराटेपटू रेल्वेने बेळगावहून भरुचकडे रवाना झाले. दिया …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta