Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

श्रीराम काॅलनी आदर्श नगर रहिवासी संघटनेतर्फे स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या फलकाचे अनावरण

    बेळगाव : आज दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 8.00 श्रीराम काॅलनी आदर्श नगर येथील मुख्य रस्त्यावर स्वच्छतेचा संदेश देणारे फलकाचे अनावरण महापौर श्री. मंगेश पवार व श्री राघवेंद्र रायकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मा. महापौरांनी स्वच्छतेबाबत सर्व नागरिकांनी सतर्क राहावे अशा आशयाचा संदेश देत, श्रीराम कॉलनी आदर्श …

Read More »

गुजरातमध्ये नदीवरील पूल कोसळून ९ जणांचा मृत्यू

  वडोदरा : वडोदरा आणि आणंदाला जोडणारा महिसागर नदीवरून पूल कोसळला. पूल कोसळल्यामुळे अनेक वाहने नदीत पडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला तर ६ जणांपेक्षा अधिक जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती …

Read More »

शहापूर येथील जोशी मळ्यात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

  बेळगाव : बेळगाव शहरात बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. एकूण चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. तर त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोशी …

Read More »