शिक्षण विभागाची प्रगती आढावा बैठक बेळगाव : मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, सरकारी शाळांमध्ये मुलांचे प्रवेश वाढले पाहिजेत. संबंधित अधिकाऱ्यांनी खाजगी शाळांच्या धर्तीवर सरकारी शाळा चालवून मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दिशेने काम करावे, असे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आणि साक्षरता विभागाचे मंत्री मधु बंगारप्पा म्हणाले. मंगळवार दि. ०८ जुलै सुवर्ण विधान सौध सभागृहात …
Read More »Recent Posts
आषाढी एकादशीनिमित्त डी. वाय. सी. भरतेश शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी
बेळगाव : बेळगाव येथील डी. वाय. सी. भरतेश शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेच्या पटांगणातून या दिंडीचा शुभारंभ श्री. एम. बी. बखेडी आणि सर्व …
Read More »घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट हिंदवाडी आणि बी. के. बांडगी ट्रस्टच्या वतीने यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान रविवारी!
बेळगाव : घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट हिंदवाडी आणि बी. के. बांडगी ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यमाच्या हायस्कूलमधून दहावी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीना रोख रकमेचा पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्याचा कार्यक्रम रविवार दि. 13 जुलै रोजी सकाळी 10.30 वा निश्चित केला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta