आंदोलक शेतकर्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं नवी दिल्ली : न्यायालयात आल्यानंतरही तुम्ही महामार्ग आणि रस्ते रोखणे सुरूच ठेवणार असाल तर न्यायालयात येण्यात हाशील काय? अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने करण्याची परवानगी देण्याची मागणी करणार्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना फटकारले. तुम्ही शहराची कोंडी केली आहे आणि आता तुम्हाला शहरात घुसण्याची इच्छा …
Read More »Recent Posts
राज्यस्तरीय हॉकी शिबिरासाठी अभिनंदनीय निवड
बेळगाव : बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेच्या श्रेया भातकांडे आणि प्राजक्ता निलजकर या हॉकीपटुंची वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेसाठी बेंगलोर येथे होणार्या राज्यस्तरीय शिबिराकरिता निवड झाली आहे. टिळकवाडी येथील गोगटे कॉलेजच्या विद्यार्थिनी असणार्या श्रेया भातकांडे आणि प्राजक्ता निलजकर या उत्तम हॉकीपटू आहेत. यापूर्वी अनेक हॉकी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी नोंदविणार्या या दोन्ही …
Read More »येळ्ळूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम
येळ्ळूर : येळ्ळूर (ता. बेळगाव) गावामध्ये सध्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. नऊ जणांचा जावा घेणार्या या धोकादायक कुत्र्याला पकडण्यासाठी सध्या युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. सदर पिसाळलेल्या कुत्र्यामुळे येळ्ळूर गावात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. हे कुत्रे अचानक प्रकट होऊन अंगावर धावून जात असल्यामुळे नागरिकांना जीव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta