सीआयएसएफ जवान प्रशांत तरवाळच्या साहसी कार्याचे अभिनंदन बेळगाव : कुद्रेमानी येथील सीआयएसएफचा जवान प्रशांत तरवाळने समुद्रामधील बुडणाऱ्या क्रू मेंबररांना वाचविले. याबाबत माहिती अशी की, ५ मे च्या रात्री ९ . ३० वा पोर्ट जवळील डॉल्फीन क्षेत्रात करगो शीपमधून बार्झ नावाच्या शीप बर्थकडे येत असाताना बार्झमधून तुटली व त्याच्यामध्ये ९ क्रू मेंबर …
Read More »Recent Posts
किरण जाधव यांच्यातर्फे सिद्धार्थ बोर्डिंगमध्ये समर्पण दिन साजरा
बेळगाव : पंडित दीनदयाल उपाध्याय यांची 105 वी जयंती 25 सप्टेंबर रोजी देशभर समर्पण दिन म्हणून साजरी करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून भाजपा ओबीसी मोर्चाचे राज्य अध्यक्ष श्री. किरण जाधव यांनी शहापूर येथील सिद्धार्थ बोर्डिंगमध्ये बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार देऊन साजरा केला. गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी प्रास्ताविक करून किरण …
Read More »आमदार सतीश जारकीहोळींनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या
बेळगाव : यमकनमर्डी भागाचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी कडोली जिल्हापंचायत भागातील गावांना भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. कोरोना काळामध्ये आरोग्य विभागाने केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला की भागातील किती लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. किती अजून बाकी आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून त्यांनी माहिती सुद्धा घेतली. आपला मतदारसंघ मुक्त करण्यास …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta