तेऊरवाडी (एस. के. पाटील) : या जगात काय घडेल हे सांगता येत नाही. काल बाई म्या नवल ऐकीले, पाण्याला मोठी लागली तहान, बकऱ्या पुढे बाई देवच कापिला, या एकनाथ महाराजांच्या भारूडाची आठवण आज चंदगडवासीयाना आली. चक्क म्हैसीने वासरालाच जन्म दिल्याने ऐकावं ते नवलचं ठरलेल्या या घटनेची जोरदार चर्चा चंदगड तालुक्यात …
Read More »Recent Posts
कोल्हापूरच्या माहिती उपसंचालकपदी डॉ. संभाजी खराट रुजू
प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख करा : डॉ. संभाजी खराट कोल्हापूर (जिमाका) : प्रशासकीय कामकाज अभ्यासपूर्ण व अधिक लोकाभिमुख करा, अशा सूचना कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केल्या. कोल्हापूर विभागाच्या माहिती उपसंचालक पदाचा कार्यभार आज डॉ. संभाजी खराट यांनी स्विकारला, यावेळी आयोजित बैठकीत त्यांनी कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. …
Read More »बेळगाव-खानापूर-रामनगर महामार्गावर लवकरच तिन्ही भाषेत फलक
खानापूर (वार्ता) : बेळगाव ते खानापूर आणि अनमोडपर्यंतच्या रस्त्यावर तिन्ही भाषेतील फलक लावण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांनी दिले आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी पोतदार यांची भेट घेऊन खानापूर ते रामनगर रस्त्याचे काम आणि फलक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta