बेंगळुरू : बेळगाव महानगरपालिकेचे महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांच्या सदस्यत्व रद्द करण्याच्या विरोधातील स्थगिती आदेश वाढवण्यात आला आहे. आज उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर स्थगिती आदेश 28 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ मागितला. यासंदर्भात खटला पुढे ढकलण्यात आला. या …
Read More »Recent Posts
बर्मिंगहॅममध्ये भारताचा इंग्लंडवर 336 धावांनी ऐतिहासिक विजय, मालिकेत बरोबरी
बर्मिंगहॅम : आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांच्या जोडीने केलेल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय कसोटी संघाने इंग्लंडच्या भूमीत शुबमन गिल याच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. भारताने इंग्लंडचा दुसर्या कसोटी सामन्यात 336 धावांनी धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र …
Read More »हिरेबागेवाडीजवळ अपघाताची मालिका; दोन ठार
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीजवळ राष्ट्रीय महामार्ग ४ वर रविवारी अपघाताची मालिका घडली. एका ट्रकने दुचाकीस्वार असलेल्या दोन जणांना चिरडल्याने झालेल्या अपघाताच्या तीव्रतेमुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोन ट्रक, एक कार आणि दोन दुचाकींमध्ये हा अपघात झाला. हुबळी येथील रहिवासी शिवप्पा शहापूर आणि नंदगड येथील रहिवासी रफिक जांबोटी यांचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta