बेळगाव : निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी समाज सेवा संस्था आणि जिव्हाळा फाऊंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कुद्रेमानी आणि तुरमुरी (ता. जि. बेळगाव) येथे डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात कार्यरत असलेल्या निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी संस्थेने जिव्हाळा फाऊंडेशन बेळगाव या संस्थेच्या सहकार्यातून कुद्रेमनी आणि तुरमुरी याठिकाणी डेंग्यू प्रतिबंधक …
Read More »Recent Posts
सरपंच नितीन नारायण पाटील यांना सामाजिक सेवेचा आंतरराज्य पुरस्कार जाहीर
चंदगड (प्रतिनिधी) : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलोपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यावतीने नुकताच आंतरराज्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये शिनोळी बुद्रुक तालुका चंदगड येथील सरपंच नितीन नारायण पाटील यांना समाजसेवेचा आंतरराज्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली. कर्नाटक महाराष्ट्र गोवा या तीन राज्यातून कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या विशेष व्यक्तींना प्रत्येक …
Read More »येळ्ळुर येथे गोठ्याला आग लागून दोन म्हशींचा मृत्यू
बेळगाव (प्रतिनिधी) : येळ्ळुर येथे शेतकर्याच्या गोठ्याला आग लागून दोन म्हशींचा होरपळून मृत्यु झाला. तर एक म्हैस गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये काही शेती साहित्य सुद्धा जळून खाक झाले आहे. यात सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.शेतकरी मुकुंद लक्ष्मण मुरकुटे यांनी दिवसभर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta