कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले आहेत. यावेळी कोल्हापूर शहरातील शाहुपूरी भागात मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस आमने- सामने आले. याची जोरदार चर्चा रंगली आहे.मुख्यमंत्री …
Read More »Recent Posts
खानापूर-रामनगर महामार्गाची दुरावस्था
खानापूर (प्रतिनिधी) : नेहमीच चर्चेत असलेल्या खानापूर-रामनगर महामार्गाची नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने दुरावस्था झाली आहे.त्यामुळे लोंढा-रामनगर भागातील नागरिकांना खानापूर, बेळगाव प्रवास करणे शक्यच नाही आहे.सध्या काही भागात पॅचवर्कचे काम करण्यात येत आहे. याची पाहणी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यांनी शुक्रवारी प्रत्यक्षात कामाची पाहणी केली.यावेळी संबंधित कंत्राटदाराला जाब विचारत …
Read More »उपनगर परिसरात साहेब फाऊंडेशनवतीने रोगप्रतिबंधक डोस
बेळगाव : बेळगावातील उपनगर परिसरात साथीच्या आजारांचा प्रभाव वाढला आहे.याकडे लक्ष देऊन साहेब फाऊंडेशन आणि भारतमाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतनगर, चांभारवाडा व परिसरातील नागरिकांना रोगप्रतिबंधक डोस मोहीम राबविण्यात आली. साहेब फाऊंडेशनच्या संस्थापिका श्रीमती उज्वला संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाद्वारे गेल्या वर्षी कोरोना काळात आरोग्य उत्सव उपक्रम आयोजित करण्यात आला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta