Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

नागरदळे येथील एअर फोर्सचा जवान कडेलगेच्या ओढ्यातून वाहून गेला

चंदगड तालूक्यात हळहळ तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कडलगे -ढोलगरवाडी (ता. चंदगड) या दोन्ही गावालगत असणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुरातून नागरळे येथील अभिषेक संभाजी पाटील (वय 26) हा युवक दुचाकीसह वाहून गेला. तर याच दुचाकीवरून प्रवास करणारा शशिकांत संभाजी पाटील हा युवक सुदैवाने बचावला.अभिषेक हा आपल्या मित्रासोबत काही कामानिमित्यढोलगरवाडीला गेला होता. …

Read More »

मुसळधार पावसामुळे कानूर बुद्रुक येथे घरांचे नुकसान…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील कानूर बु. येथे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडपडी आणि घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बुधवारी (दि.२१ जुलै २०२१ रोजी) सकाळी ९ वाजता कृष्णा गोविंद गावडे यांच्या घरावर झाड पडून ४० हजारचे नुकसान झाले आहे. तर दुपारी १ वाजता धोडीबा शिवराम गावडे यांच्या …

Read More »

शाश्वत शेतीचा आधार, सर्जा राजाची जोडी दमदार

महाराष्ट्रीय बेंदूरानिमित्त सर्जा -राजाची पूजा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शेतकरी बंधूंच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा राजाचे उपकार स्मरण्याचा, त्यांना कृतज्ञतेची आरती ओवाळण्याचा कृषी संस्कृतीमधील महत्वाचा दिवस म्हणजे बेंदूर सण. आज महाराष्ट्रात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.आषाढ शुद्ध त्रयोदशीला हा सण साजरा करतात. महाराष्ट्राच्या विविध …

Read More »