खानापूर : करंबळ ग्रामपंचायत उपाध्यक्ष श्री. नारायण पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना योद्ध्यांचा प्रातिनिधिक सत्कार समारंभ आयोजिला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री. संभाजी पाटील हे होते.यावेळी म. ए. समितीचे कोरोना योद्धे म्हणून बेळगाव युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांचा श्री. संभाजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात …
Read More »Recent Posts
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या हिंदी पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन
बेळगाव (प्रतिनिधी) : राणी चन्नम्मा विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदवी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी यूजीसी मार्गसूचीनुसार सीबीसीएस अभ्यासक्रम लागू केला असून यानुसार डॉ. राजेंद्र पोवार यांनी संपादित केलेल्या द्वितीय सत्राच्या हिंदी विषयाच्या चार पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी राणी चन्नम्मा विद्यापीठात व्हाईस चान्सलर प्रो. एम. रामचंद्र गौडा व रजिस्ट्रार प्रो. बसवराज पद्मशाली यांच्या …
Read More »मांडेदुर्ग येथे कृषीकन्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नेसरी येथीलमहात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) अंतर्गत रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या माया महादेव पाटील (रा. मांडेदुर्ग) यांच्या मार्गदर्शनाखाली मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथे कृषी सप्ताह साजरा झाला.ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये माती परीक्षण, कलम पद्धत, बागायती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta