बेळगाव (प्रतिनिधी) : बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या एका वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या जवळून दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी गणेशपूर रोड येथे करण्यात आली. यामध्ये एकूण 182 बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला. याची किंमत एकूण 50 हजार रुपये इतकी होते. अनिल नारायण धामणे (वय 28) …
Read More »Recent Posts
पालकमंत्री बंटी पाटील यांच्याहस्ते उपसभापती इंदुताई नाईक यांचा सत्कार
कोल्हापूर (ज्ञानेश्वर पाटील) : गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सौ. इंदुताई नाईक यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याहस्ते कोल्हापूर येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्याधर गुरबे, विजयराव पाटील, रामदास पाटील, प्रशांत देसाई, उत्तम नाईक, नागराज जाधव, शिवाजी सावंत, विक्रांत नार्वेकर, सिधगोंडा पाटील, पिंटू तोडकर, मारुती …
Read More »सेतू अभ्यास म्हणजे विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची संधी : प्राचार्य आर. आय. पाटील
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : “कोविड-१९च्या महामारीमुळे गेली दोन वर्ष विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. यासाठी प्रशासकिय स्तरावरून सेतू अभ्यासक्रमासारखे प्रभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत. सेतु अभ्यासाचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे विद्यार्थ्याच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना क्रियाशील बनवणे आहे, ” असे प्रतिपादन प्राचार्य आर. आय. पाटील यांनी केले. ते चंदगड तालुका मराठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta