गोल्फ मैदान कोर्स रोडवर बिबट्या बेळगाव : बेळगाव शहरातील गोल्फ मैदानाच्या परिसरात बिबट्या दिसला आहे. बिबट्या दिसल्यामुळे सकाळी फिरायले जाणारे बिबट्याला पाहून लोक चकित झाले. त्यानंतर ताबडतोब तेथून त्यांनी पळ काढला. बिबट्या सापडल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी वनविभागाचे पोलिस आणि कर्मचारी शोध मोहिमेवर आहेत.गोल्फ कोर्सच्या आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फुटेजची पाहणी वन …
Read More »Recent Posts
चंदगड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा व्हावी…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी वरिष्ठ अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया कोल्हापूर यांच्याकडे चंदगड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा व्हावी यांकरिता मागणी केली आहे. चंदगड तालुक्यांमधे राष्ट्रीयकृत बँकची कमतरता असून भागांतील नागरिकांची गैरसोय होत आहे. बँक ऑफ इंडिया ही केवळ एकच राष्ट्रीयकृत बँक येथे असून अन्य …
Read More »स्पर्धेमुळे कलागुणांना सादर करण्याची संघी मिळते : गीता डोईजोडे
बेळगाव : स्पर्धेमुळे स्वतःतील कलागुणांना सादर करण्याची संधी मिळते. या संधीमुळे आपल्यातील आत्मविश्वास वाढतो. म्हणून महिलांनी विविध स्पर्धेत भाग घ्यावा असे युनिटी क्वीन ऑफ इंडिया स्पर्धेच्या उपविजेत्या व तारांगण सेल्फी स्पर्धेच्या प्रायोजिका गीता डोईजोडे यांनी सांगितले. सेल्फी विथ गुढी या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या.आपणही सामान्य गृहिणीच होतो. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta