Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव शहरात बिबट्याचे दर्शन

Spread the love

गोल्फ मैदान कोर्स रोडवर बिबट्या

बेळगाव : बेळगाव शहरातील गोल्फ मैदानाच्या परिसरात बिबट्या दिसला आहे. बिबट्या दिसल्यामुळे सकाळी फिरायले जाणारे बिबट्याला पाहून लोक चकित झाले. त्यानंतर ताबडतोब तेथून त्यांनी पळ काढला. बिबट्या सापडल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी वनविभागाचे पोलिस आणि कर्मचारी शोध मोहिमेवर आहेत.
गोल्फ कोर्सच्या आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजची पाहणी वन विभागाच्या कर्मचार्‍यांकडून केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *