बेळगाव : यमकनमर्डी पोलिस ठाण्याच्या आवारात दीड किलो सोन्याच्या चोरीच्या प्रकरणी किंगपिन किरण वीरन गौडर याला चौथ्या जेएमएफसीच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या प्रांगणातील कारच्या एअरबॅगमध्ये ठेवण्यात आलेले ४.९ किलो सोने चोरीच्या प्रकरणात डील केलेल्या किंगपिन किरण वीरन गौडर याने सोने ठेवलेली कार सोडवण्यासाठी २५ लाखांची …
Read More »Recent Posts
कचरा डेपोबाबत तालुक्यातील ५१ ग्रा. पंचायतीतून नाराजीचे सुर
खानापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या कचरा डेपोबाबत खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीतून नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यात प्रत्येक ग्राम पंचायत कोणते ना कोणते कारण पुढे करून कचरा डेपो नको असा सुर काढत तालुक्यातील तहसील कार्यालयाला, तालुका पंचायतीला तसेच जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा सपाटाचालू केला आहे. मात्र तालुका अधिकारी याकडे गांभीर्याने …
Read More »खानापूर तालुक्यातील रस्ते झाले खड्डेमय, शासनाचे दुर्लक्ष
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खडोपाडीचे रस्ते झाले खड्डेमय मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याचे कारण म्हणजेखानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका. त्यामुळे पावसाळा आला की खानापूर तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा होतच असते. याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.तालुक्यातील कापोली शिवठाण कोडगई रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे या रस्तावरची वर्दळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta