Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

जिव्हाळा फाउंडेशनतर्फे फ्लू व्हॅक्सिन

बेळगाव : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात येण्याची शक्यता जगभर वर्तविली जात आहे आणि याच अनुषंगाने फ्लू व्हॅक्सिनचे लसीकरण करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिव्हाळा फाउंडेशनतर्फे 22 जून रोजी नर्तकी प्राईड अपार्टमेंटमध्ये 1 ते 18 वयोगटातील मुलांचे फ्लू व्हॅक्सिन् लसीकरण बाल …

Read More »

साधेपणाने गर्लगुंजीत माऊलीदेवी यात्रा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : सालाबाद प्रमाणे होणारी गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत श्रीमाऊली देवीची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत होती.मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षीही सरकारच्या नियमाचे पालन करत माऊली यात्रा पार पडली.यावर्षीही मे महिन्यात होणारी यात्रा कोरोनाच्या महामारीमुळे जून महिन्याच्या मंगळवारी दि. २९ व बुधवारी दि. …

Read More »

बेळगावात डेल्टा प्लसची भीती; १५ संशयितांचे नमुने पाठवले लॅबला

बेळगाव : कोरोनाच्या घातक डेल्टा प्लस या रूपांतरित विषाणूची भीती बेळगावातही उदभवली आहे. १५ संशयित कोरोना रुग्णांचे नमुने तपासणीसाठी बेंगळूरच्या लॅबला पाठविण्यात आले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकासह देशाच्या ८ राज्यांत डेल्टा प्लसची प्रकरणे आढळून आल्याने खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. याच दरम्यान, बेळगावातही आता डेल्टा प्लस व्हायरसची दहशत पसरली …

Read More »