खानापूर (प्रतिनिधी) : जिल्हा पंचायतीच्या आदेशानुसार खानापूर तालुक्यातील जवळपास ५१ ग्राम पंचायतीना कचरा डेपो उभारण्याची सुचना जिल्हा पंचायत अधिकारीवर्गाने दिला आहे.मात्र ग्रामीण भागात अनेक समस्या असुन कित्येक ग्राम पंचायतीना सरकरी जागा नाही, गावठान नाही, जागेची समस्या भेडसावित असताना कचरा डेपो सक्तिने उभा करू असा दबाव अधिकारी वर्गाने सुरू केला.तालुक्यातील जास्तीत …
Read More »Recent Posts
बंदर, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी खा. मंगला अंगडी
बेळगाव : बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांची बंदर, जहाज आणि जल मार्ग मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयातून त्यांना या निवडीचे पत्र पाठवण्यात आले आहे. आपल्यावर विश्वास ठेवून आपली या पदी निवड करण्यात आली असून आपण वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवू, असे आपल्या निवडीबद्दल बोलताना …
Read More »सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी – आमदार अनिल बेनके
बेळगाव : पावसामुळे भातशेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार अनिल बेनके, कृषिप्रधान आर. बी. नाईकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत तालुकाध्यक्ष सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि डी. बी. पाटील यांच्या द्रोण कॅमेऱ्याच्या सहाय्याने बुधवारी सकाळी पाहणी करण्यात आली आहे. मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta