मृत सुरज चिंचणगी तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : माणगाव ( ता. चंदगड ) येथील महाविद्यालयीन युवक सुरज दत्तू चिंचणगी (वय २१ ) हा आपल्या मित्रासोबत लकिकट्टे तलावामध्ये पोहण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाला.काल दि. २७ रोजी दुपारी आपल्या मित्रासोबत गावाजवळ असणाऱ्या लकिकट्टे …
Read More »Recent Posts
जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक
बेळगाव : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे उदभवू शकणाऱ्या आणीबाणीच्या प्रसंगी लोकांचे रक्षण आणि हंगामी पुनर्वसनासाठी सर्व तयारी करण्याची सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष महांतेश हिरेमठ यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.बेळगावात शुक्रवारी जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, यंदा पर्जन्यमान सामान्य …
Read More »कर्नाटक : राज्य सरकार कोविड सेंटरमध्ये उपलब्ध करून देणार आयसीयू बेड
बेंगळूर : राज्यात एकूणच कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आयसीयु आणि व्हेंटिलेटर बेडची मागणी मात्र कमी झालेली नाही. दरम्यान कोरोना संसर्ग कमी झाल्याने गंभीर रुग्णांची संख्या जास्त राहिल्यामुळे राज्य सरकार निवडक कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) आयसीयू बेड उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे. एका अभ्यासानुसार दररोज नोंदवल्या जाणाऱ्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta