Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

  बेळगाव: बेळगावमधील शहापूर पोलिसांनी शहरातील वडगाव-धामणे रोडवरील सिध्दारुढ कॉलनी परिसरात बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. प्रथमेश महेश कणबरकर आणि अनिकेत ज्ञानेश्वर पोठ यांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्यांनी अंमली पदार्थ विक्री केल्याची कबुली दिली. तसेच, दोन्ही आरोपींकडून ५०,५५० रुपये किमतीचा १ किलो ११५ …

Read More »

ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांचा जाहीर पाठिंबा!

  मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आता हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधुंकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक पत्रक देखील काढण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी २०२०)’ अंतर्गत प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रान्वये केल्या …

Read More »

नेरसे बीटमध्ये हरीणाची शिकार; 9 जणांना अटक

  खानापूर : लोंढा झोनच्या नेरसे बीटमध्ये गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता एका हरीणाची (सांबर)ची शिकार करण्यात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळताच त्या माहितीच्या आधारे, वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, नेरसे वन सर्वेक्षण क्रमांक 102 ला लागून असलेल्या मलकी सर्वेक्षण क्रमांक 104/2 मध्ये …

Read More »