Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

भारत विकास परिषदेची प्रांतस्तरीय कार्यशाळा बेळगावात अपूर्व उत्साहात संपन्न

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने कर्नाटक उत्तर प्रांतस्तरीय कार्यशाळा बेळगाव येथे आय.एम.ई.आर.च्या सभागृहात रविवारी उत्साहात पार पडली. कार्यशाळेस दक्षिण भारत विभागीय मुख्य सचिव पुरुषोत्तम शास्त्री (आंध्र प्रदेश), विभागीय वित्त सचिव राजगोपाल पै (केरळ), सहसचिव एम्. भार्गव (बेंगलोर), शिवराम शेनॉय (बेंगलोर) त्याचप्रमाणे उत्तर प्रांतच्या सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. रविवारी …

Read More »

मुसळधार पावसात महापालिका आयुक्त “ऍक्शन मोडमध्ये”

  बेळगाव : मागील दोन दिवसांपासून बेळगाव शहरात संततधार पावसाची सुरुवात झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांनी मंगळवारी शहराचा दौरा करून पाहणी केली. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरात ठीकठिकाणी पाणी साचल्याचे पहावयास मिळाले. गटारी व नाले तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांना …

Read More »

पीआय पेक्षा कमी दर्जाच्या पोलिसांना चलन देवू नये; माजी आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नांना यश

  गोवा : बेळगाव-गोवासह देशातील इतर राज्यांमधून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना पीआय दर्जाच्या खाली असलेल्या कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्यांनी दिवसा चलन काढू नये तसेच पीआय दर्जाच्या वरील अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या/खोटे बोलणाऱ्यांना एमव्ही चलन जारी करावेत. असा मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार गोव्याच्या एडीजीपींना एक आदेश जारी केल्याबद्दल भाजप कर्नाटक राज्य उपाध्यक्ष आणि बेळगाव उत्तर …

Read More »