बेळगाव : गोजगा रोड, मण्णूर येथे मातोश्री सौहार्द सहकारी संघाचे (सोसायटी) उद्घाटन आज रविवार दि. २२ जून रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघाचे संस्थापक व चेअरमन आर. एम. चौगुले तर निमंत्रित म्हणून अविनाश पोतदार, एन. एस. चौगुले, डॉ. शिवाजी कागणीकर, डॉ. ए. एम. गुरव, मनोहर …
Read More »Recent Posts
अखेर इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री, इराणच्या 3 अणू प्रकल्पांवर हवाई हल्ले
इस्रायल आणि इराणमधील युद्धात आता अमेरिकाही उतरली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर या केंद्रांवर यशस्वी …
Read More »जायंट्स ग्रुप ऑफ बेळगांव परिवारतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग सत्र
बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ बेळगांव परिवारतर्फे २१ जून रोजी सकाळी ६:१५ ते ८:०० या वेळेत बीएएस जिम येथे सदस्यांसाठी एक छोटे आणि सुंदर योग सत्र आयोजित करण्यात आले. या सत्राचे मार्गदर्शन योग शिक्षक श्री. राजशेखर चव्हाण यांनी केले. त्यांनी योगाचे महत्व आणि फायदे थोडक्यात समजावले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta