Monday , September 21 2026
Breaking News

मातोश्री सौहार्द सहकारी संघाचे आज मण्णूर येथे उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : गोजगा रोड, मण्णूर येथे मातोश्री सौहार्द सहकारी संघाचे (सोसायटी) उद्घाटन आज रविवार दि. २२ जून रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघाचे संस्थापक व चेअरमन आर. एम. चौगुले तर निमंत्रित म्हणून अविनाश पोतदार, एन. एस. चौगुले, डॉ. शिवाजी कागणीकर, डॉ. ए. एम. गुरव, मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, दादागौडा बिरादर, मालोजीराव अष्टेकर, हर्षवर्धन इंचल, रमाकांत कोंडुस्कर, मदन बामणे, असिस्टंट रजिस्ट्रार को-ऑप. सोसायटी झुबीउल्ला के., लक्ष्मी यळगुकर, डॉ. सविता देगिनाळ, सौ. लक्ष्मी यळगुकर, सौ. रेखा देवाप्पा चौगुले, सौ. रुपाली जनाज, सौ. रेणू सुहास किल्लेकर, श्री. मोहन प्रकाश चौगुले, श्री. शिवराज जाधव, श्री. राजशेखर तळवार, श्री. विनायक चौगुले, श्री. सचिन शिवाजी हंगीरगेकर, श्री. चेतन पा. पाटील, श्री. शंकर सुतार, श्री. मुकुंद भावकू तरळे, श्री. अशोक डी. चौगुले, कुलदीप हंगीरगेकर, श्री. अनंत ब्याकुड, श्री. श्रीकांत कदम, श्री. विजय मोरे, श्री. शिवाजी अतिवाडकर, श्री. परशराम कदम, श्री. एम. जी. पाटील, श्री. संजय शि. पाटील, श्री. सुरेश राजुकर, डॉ. सी. बी. पाटील, श्री. एल. के. कालकुंद्री, श्री. सुनिल हनमन्नावर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *