बेळगाव : बेळगाव येथील एसबीजी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या स्वस्तवृत्त आणि योग विभागाने ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग सत्र आयोजित केले होते. महाविद्यालयाच्या सभागृहात हा योग सत्र आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात धनवंतरी पूजा आणि दीपप्रज्वलन समारंभाने झाली. यामुळे पारंपारिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.. …
Read More »Recent Posts
खानापूरमध्ये इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन…
खानापूर : खानापूर येथील बहुप्रतीक्षित इंदिरा कॅन्टीनचे आज उद्घाटन झाले. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांनी स्वतः लोकांना नाश्ता वाढून या कॅन्टीनचे उद्घाटन केले. ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे इंदिरा कॅन्टीन, माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात …
Read More »श्री चांगळेश्वरी हायस्कूल व प्रायमरी शाळा येळ्ळूर येथे जागतिक योग दिन संपन्न…
येळ्ळूर : आपल्या आरोग्यावरचा खर्च टाळण्यासाठी योगा हा मोफत उपचार आहे. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य सदृढ राखणे महत्त्वाचे आहे त्यासाठी सर्वांनी दररोज योगा, प्राणायाम करावा असे मौलिक सल्ला शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांनी योग दिनाचे महत्त्व पटवून देताना सांगितले. यावेळी प्रायमरी मुख्याध्यापक आय. बी. राऊत, श्री. नरेंद्र मजूकर, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta