बंगळूर : राज्य सरकारने कंत्राटातील आरक्षणानंतर आणखी एका योजनेत अल्पसंख्याकांसाठी आरक्षण वाढवले आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध गृहनिर्माण योजनांमध्ये अल्पसंख्याकांसाठीचे आरक्षण १० टक्यावरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आज विधानसभेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अल्पसंख्याकांसाठी आरक्षण वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात …
Read More »Recent Posts
कोल्हापुरात एसटी आगाराच्या महिला वाहकाचा विनयभंग केल्याचा आरोप
कागल : कोल्हापुरातील कागल एसटी आगाराच्या महिला वाहकाचा तिकीट तपासणी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याचा आरोप होत आहे. दिवसापूर्वी कागल इचलकरंजी मार्गावरील एसटीमध्ये कर्तव्यावर असताना हा प्रकार घडल्याचा दावा केला जातो. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने आज कोल्हापुरातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले. महिला वाहकाचा विनयभंग करणाऱ्या …
Read More »अट्टल दुचाकी चोरास एपीएमसी पोलिसांकडून अटक; 9 दुचाकी जप्त
बेळगाव : बेळगावच्या के.एल.ई. रुग्णालयाच्या मागील कर्करोग रुग्णालयासह विविध ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकींची चोरी करणाऱ्या अट्टल चोरास एपीएमसी पोलिसांनी अटक करून एकूण 9 दुचाकी जप्त केल्या. मूळचा गोकाक येथील आणि सध्या बेळगावच्या वैभवनगर येथील रहिवासी असलेल्या संतोष अंदानी असे त्याचे नाव आहे. शहर पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta