मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून पुढच्या वर्षीच्या टी20 वर्ल्डकपसाठी जोरदारी तयारी सुरु झाली आहे. आयसीसीने महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धचे वेळापत्रक एक वर्षाआधीच जाहीर केलं आहे. या स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. पुढच्या वर्षी वर्ल्डकप स्पर्धेचे दहावे पर्व आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात ठेवण्यात आले …
Read More »Recent Posts
रुक्मिणी नगरमध्ये कारवर कोसळले झाड!
बेळगाव : बेळगावच्या रुक्मिणी नगरमध्ये मुसळधार पावसामुळे एका कारवर भलेमोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. बेळगावात पावसाने आपला कहर सुरूच ठेवला आहे. शहरातील रुक्मिणी नगर येथे मुसळधार पावसामुळे घरासमोर उभ्या असलेल्या कारवर एक भलेमोठे झाड कोसळले. यामुळे कारचे मालक, रुक्मिणी नगर येथील प्रदीप हुलकुंड यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले …
Read More »बसमधील खिडकीकडे बसण्यावरून विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार; विद्यार्थी गंभीर जखमी
बेळगाव : बसच्या खिडकीकडे बसण्यावरून विद्यार्थ्यावर अज्ञात तरुणांच्या एका गटाने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना आज बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर घडली. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर, बसच्या खिडकीच्या सीटसाठी अज्ञात तरुणांचे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याशी भांडण झाले, भांडण वाढले आणि विद्यार्थ्याच्या छातीत धारदार शस्त्राने वार करण्यात आले आणि तो पळून गेला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta