Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

लग्न करण्यासाठी बंगळुरूवरून गोव्यात आले, रागाच्या भरात गर्लफ्रेंडची गळा चिरून केली हत्या

  पणजी : दक्षिण गोव्यातील प्रतापनगरमध्ये एका तरुणीची तिच्याच बॉयफ्रेंडने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. हे तरुण-तरुणी बंगळुरूचे असून लग्न करण्यासाठी ते गोव्यात आले होते. पण काही कारणावरून झालेल्या वादानंतर तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडची गळा चिरून हत्या केली. या हत्येप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी असं हत्या करण्यात …

Read More »

टी20 वर्ल्डकप 2026 चे वेळापत्रक जाहीर; 14 जून रोजी भारत-पाकिस्तान सामना

    मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून पुढच्या वर्षीच्या टी20 वर्ल्डकपसाठी जोरदारी तयारी सुरु झाली आहे. आयसीसीने महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धचे वेळापत्रक एक वर्षाआधीच जाहीर केलं आहे. या स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. पुढच्या वर्षी वर्ल्डकप स्पर्धेचे दहावे पर्व आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात ठेवण्यात आले …

Read More »

रुक्मिणी नगरमध्ये कारवर कोसळले झाड!

  बेळगाव : बेळगावच्या रुक्मिणी नगरमध्ये मुसळधार पावसामुळे एका कारवर भलेमोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. बेळगावात पावसाने आपला कहर सुरूच ठेवला आहे. शहरातील रुक्मिणी नगर येथे मुसळधार पावसामुळे घरासमोर उभ्या असलेल्या कारवर एक भलेमोठे झाड कोसळले. यामुळे कारचे मालक, रुक्मिणी नगर येथील प्रदीप हुलकुंड यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले …

Read More »