बेळगाव : महाराष्ट्रातील पुणे जवळील इंद्रायणी नदीचे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत बेळगाव जिल्ह्यातील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नसलापूर गावातील युवक चेतन चावरे (२२) यांचा रविवारी पुण्याजवळील इंद्रायणी नदीचा पूल कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Read More »Recent Posts
खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षणार्थींना विषबाधा!
खानापूर : 20 ते 22 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची घटना आज सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये घडली आहे. सर्वांना उपचारासाठी खानापूर येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्यातील विविध भागातील युवक पोलीस प्रशिक्षण घेत आहेत. …
Read More »माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या सुपुत्राचे अभिनंदनीय यश
खानापूर : खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांचे सुपुत्र मल्हार हेमंत निंबाळकर यांनी यूसी डेव्हिस विद्यापीठातून दुहेरी पदवी संपादन केली आहे. मल्हार हेमंत निंबाळकर यांनी अर्थशास्त्रात बॅचलर ऑफ आर्ट्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये बॅचलर ऑफ सायन्स अशा दोन पदव्या मिळवल्या आहेत. कॅलिफोर्नियातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta