Monday , September 21 2026
Breaking News

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत बेळगाव जिल्ह्यातील तरुणाचा मृत्यू!

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्रातील पुणे जवळील इंद्रायणी नदीचे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत बेळगाव जिल्ह्यातील एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नसलापूर गावातील युवक चेतन चावरे (२२) यांचा रविवारी पुण्याजवळील इंद्रायणी नदीचा पूल कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *