विजयपूर (दीपक शिंत्रे) : शेजारच्या महाराष्ट्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उत्तर कर्नाटकची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीवरील आलमट्टी धरण वेळेपूर्वीच अर्धे भरले आहे. धरणात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केपीसीएलमार्फत नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पावसामुळे कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रासह कृष्णा खोऱ्यात पडलेल्या …
Read More »Recent Posts
हरीनामाच्या गजरात वडगावचे वारकरी आषाढी वारीसाठी मार्गस्थ…
बेळगाव : विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आसुसलेले आहेत. बेळगाव आणि परिसरातूनही हजारोंच्या संख्येने वारकरी यावर्षीच्या वारीत सहभागी होत आहेत. आज रविवारी वडगाव राजवाडा कंपाउंड श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथून शेकडो हरीभक्त पंढरपूर मार्गे आळंदीला वारीत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. आषाढी वारीत आतापर्यंत …
Read More »बॉडी बिल्डिंग अँड स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे जीम ओनर्स असो. पदाधिकाऱ्यांचा सत्कार
बेळगाव : जीमच्या माध्यमातून बेळगाव मधील युवक युवतीना व्यसनापासून दूर ठेवून त्यांची शरीरयष्टी घडवणे व्यायामपटू घडवणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज बेळगावत 120 हून अधिक जिम उभारणी केलेली आहे. कोणत्याही संघटनेने व्यायाम पटूना स्पर्धेत भाग घेण्यासाठी अडथळा आणू नये असे आम्ही आवाहन करीत आहोत असे उद्गार जिम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta