खानापूर : ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “पर्यावरण आणि माझी जबाबदारी” या विषयावर डॉ. शिवाजी कागणीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष काॅलेजचे प्राचार्य अरविंद पाटील होते. व्यासपीठावर मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील, ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राहूल जाधव व …
Read More »Recent Posts
ए. एम. शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांची केंद्रीय संशोधन प्रयोगशाळेला भेट
बेळगाव : एम. एम. शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि पीजी रिसर्च सेंटर, बेळगाव येथील संशोधन अभ्यासकांच्या विद्यार्थ्यांनी अलिकडेच मराठा मंडळच्या केंद्रीय संशोधन प्रयोगशाळेतील अत्याधुनिक संशोधन प्रयोगशाळेला भेट दिली. या भेटीचा उद्देश प्रयोगशाळेतील सुविधांचा शोध घेणे, चालू संशोधन प्रकल्पांबद्दल जाणून घेणे आणि सहकार्याच्या संधी वाढवणे हा होता. भेटीदरम्यान, संशोधन …
Read More »जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री रवळनाथ हायस्कूलमध्ये चर्चासत्र
खानापूर : तालुका खानापूर श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर संचलित श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष रोपण कार्यक्रम तसेच पर्यावरण स्वच्छ व संरक्षणाचे महत्त्व जंगले व वन्यजीव सूक्ष्मजीव कीटक यांचे पर्यावरणातील महत्त्व व योगदान या विषयावर विद्यार्थ्यांना ज्ञानात भर पडावी यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta